It's been more than year this post was in drafts...Finally publishing it.
पाहिलं नमन हे, गणेश वंदन ।
तुळजाईसह खंडोबासी , मनोभावे हे निमंत्रण ।
सकळ देवतांसंगे, आपण करावे येथे पाचारण ।।
"प्रणाली" ही जयमाला- जनार्दनची ।
प्रफुल्लिता भाची ही मायेच्या मुसळ्यांची ।
सृजनशील सुकन्या ही उबाळे परिवाराची ।।
"अमेय" हा वंदना- राजन यांचा ।
विवेकी भाचा हा पितळ्यांचा ।
सुविद्य-सुसंस्कृत सुपुत्र वर लाभला "पोतदारांचा" ।।
'८ डिसेंबर' मंगल दिनी ।
यावे आपण आनंद चित्ती ।
वधू - वर बंधती विवाह गाठी ।।
हर्ष आगळा, हा क्षण सुखाचा ।
मेळ होई, येथे दोहों परिवारांचा ।
शुभारंभ होईल, सुखी संसाराचा ।।
बागडे-धुमाळे-लोकरे-वारे ।
आपणांसी निमंत्रिती स्नेही सारे ।
No comments:
Post a Comment